केंद्रीय मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्थेत विविध पदांच्या १० जागा

केंद्रीय मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
तांत्रिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी (सीएसआयआर), मध्यवर्ती मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्था, गिजुभाई बधेका मार्ग, भावनगर, गुजरात, पिनकोड- ३६४००२

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.