गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या १७ जागा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध निवासी पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ज्युनिअर तंत्रज्ञ, बेसिक हेल्थ वर्कर आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एम.बी.बी.एस. वैद्यकीय पदवीसह भारतीय वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेली असावी.

मुलाखतीचा पत्ता – डीन ऑफिस, जीएमसी-बांबोळी-गोवा येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये घेण्यात येतील.

मुलाखतीची तारीख –  स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ज्युनिअर तंत्रज्ञ पदाकरिता दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी       इतर पदाकरिता दिनांक १५ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.