दिल्ली येथील केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत वैज्ञानिक पदांच्या एकूण ११ जागा

केंद्रीय रस्ते संशोधन संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक पदांच्या एकूण ११ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एम.ई./ एम.टेक./ एम.एस. किंवा कोणतीही समकक्ष पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.