नंदुरबार येथील जात पडताळणी समिती मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

अनुसूचित जमाती, प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
सेवानिवृत्त अधिकारी (पोलीस निरीक्षक) आणि पोलीस शिपाई पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अनुसूचित जमाती, प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.