गोवा सरकारच्या सहकार विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७७ जागा

गोवा प्रशासनाच्या अधिनस्त असलेल्या सहकार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७७ जागा
वरिष्ठ विपणन निरीक्षक, वरिष्ठ लेखा परीक्षक/ वरिष्ठ. निरीक्षक/ एसआरओ, जूनियर ऑडिटर/ जूनियर निरीक्षक, जूनियर स्टेनोग्राफर, ऑडिट सहाय्यक, ग्रेडर असेसेंजर, मल्टीटास्किंग स्टाफ आणि लोअर डिव्हिजन लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ एप्रिल २०२१ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्तासहकारी संस्था, गोवा सरकारचे रजिस्ट्रार, ‘सहकार संकुल’, ४ था व ५ वा मजला, ईडीसी कॉम्प्लेक्स, पट्टो, पणजी गोवा, पिनकोड- ४०३००१

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.