नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९४ जागा
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १९४ जागा
शिकाऊ (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.