चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि आयुष वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.