नागपुर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत विविध पदांच्या २५ जागा

ICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
SRF, यंग प्रोफेशनल-I आणि II, प्रोजेक्ट असोसिएट-l आणि प्रोजेक्ट असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७, २८ आणि २९ मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च, हॉटेल ले-मेरिडियन जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.