चंद्रपूरच्या फॉरेस्ट अकॅडमीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा

चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ऑफ अडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विविध पदांच्या एकूण २१ जागा
डेटा एंट्री ऑपरेटर, हार्डवेअर आणि नेटवर्किंग तंत्रज्ञ, प्लंबर, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रीशियन, रिसेप्शनिस्ट, हॉस्टेल केअरटेकर, ड्रायव्हर, निवृत्त रेंजर सर्व्हेअर, जिम ट्रेनर, ऑफिस असिस्टंट, लाईफगार्ड कम स्विमिंग ट्रेनर आणि क्लासरूम अटेंडंट पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन विभागाच्या चंद्रपूर वन अकादमीचे कार्यालय, चंद्रपूर.

ई-मेल पत्ता[email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.