भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागात विविध वैद्यकीय पदांच्या ५ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य विभाग, भुसावळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 5 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या एकूण 5  जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम. बी.बी.एस पदवीधारक असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक 1 जुलै  २०२० पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, विभागीय रेल्वे, रेल्वे रूग्णालय भुसावळ,  पिनकोड – 425201.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.