भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) वैद्यकीय संचालक कार्यालयात एकूण ५ जागा

भारतीय मध्य रेल्वेच्या वैद्यकीय संचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील वरीष्ठ रहिवासी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

वरीष्ठ रहिवासी पदांच्या ५ जागा
वरीष्ठ रहिवासी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २२ जुलै २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय संचालक कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई, पिनकोड- ४०००२७

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.