मुंबई येथील प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये विविध पदांच्या एकूण १०० जागा

प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०० जागा
प्रकल्प अभियंता व  प्रकल्प तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –उमेदवार  बी. ई./ बी टेक./ एम.टेक/ एमसीए पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.