भारतीय प्रतिस्पर्धा अयोग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २९ जागा

भारतीय प्रतिस्पर्धा अयोग, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

विविध पदांच्या एकूण २९ जागा
संशोधन सहकारी/ व्यावसायिक/ तज्ञ  पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (एचआर), एचआर विभाग, भारतीय स्पर्धा आयोग, आठवा मजला, कार्यालय ब्लॉक – १, किदवई नगर (पूर्व), नवी दिल्ली, पिनकोड- ११००२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.