केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात शिक्षकेतर पदांच्या ३५७ जागा (मुदतवाढ)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ३५७ जागा
सहाय्यक सचिव पदांच्या १४ जागा, सहाय्यक सचिव (आयटी) पदांच्या ७ जागा, विश्लेषक (आयटी) पदांच्या १४ जागा, कनिष्ठ हिंदी भाषांतरकार पदांच्या ८ जागा, वरिष्ठ सहाय्यक पदांच्या ६० जागा, स्टेनोग्राफर पदांच्या २५ जागा, लेखापाल पदांच्या एकूण ६ जागा, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या २०४ जागा आणि कनिष्ठ लेखापाल पदांच्या १९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे किंवा १८ ते ३५ वर्षे किंवा १८ ते ३० वर्षे किंवा १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सहाय्यक सचिव, सहाय्यक सचिव (आयटी), विश्लेषक (आयटी) पदांकरिता १५००/- रुपये तर कनिष्ठ हिंदी भाषांतरकार, वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखापाल पदांकरिता ८००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेद्वारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});