अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीत पोलीस निरीक्षक पदाच्या ४ जागा

सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर यांच्या आस्थापनेवरील पोलीस निरीक्षक (सेवानिवृत्त अधिकारी) पदाच्या  एकूण ४ जागा भरण्यासाठी पदानुसार  पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अर्जाचा नमुना

 


Leave A Reply

Visitor Hit Counter