भारतीय सीमा सुरक्षा दल यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५३ जागा

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५३ जागा
पायलट, एसएएम, जेएएम, एएएम, सेनिअर फ्लाइट गनर, कनिष्ठ उड्डाण अभियंता आणि कनिष्ठ उड्डाण गनर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीआयजी,एफएचक्यू बीएसएफ,सीजीओ कॉम्प्लेक्स, ब्लॉक- १०, लोधी रोड, नवीन दिल्ली, पिनकोड- ११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

>> भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५३२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.