बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३७ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३७ जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, भौतिकउपचार तज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});