बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १७८ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील निरीक्षक पदांच्या एकूण १७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

निरीक्षक पदांच्या १७८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Dipak says

    कृपया पुर्ण जाहिरात प्रसिद्ध करत जा….दरवेळी download karavi लागते

Comments are closed.