बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध अभियंता पदांच्या एकूण ३४१ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत/ यांत्रिकी) पदांच्या एकूण 341 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत/ यांत्रिकी) पदांच्या ३४१ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा,  इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रिकल / उत्पादन अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा असावा.

वयोमर्यादा -खुल्या प्रव्रगतील उमेदवारांकरिता  जास्तीत-जास्त ३८ वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४३ वर्ष पेक्षा जास्त नसावे. (अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष पर्यंत सवलत.)

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});