बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन्स मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा
बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक उपाध्यक्ष (क्रेडिट अंडररायटींग), सहाय्यक उपाध्यक्ष (उत्पादन व्यवस्थापन), व्यवस्थापक (एचआर), प्रादेशिक विक्री व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०१९ आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर, पदव्युत्तर पदवी अर्हता धारक असावा.
अर्ज करण्याचा (ई-मेल) – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
क्रेडिट अंडररायटिंग उत्पादन व्यवस्थापन
व्यवस्थापक (एचआर) विक्री व्यवस्थापक
सहाय्यक व्यावस्थापक अधिकृत वेबसाईट
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.