तामिळनाडू राज्य परिवहन (BOAT) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६६० जागा

तामिळनाडू राज्य परिवहन कॉर्पोरेशन (BOAT) यांच्या आस्थापनेवरील पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि पदिविका  प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६६० जागा
पदवीधर आणि पदविका प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका अर्हता धारण केलेली असावी.

नोंदणी करण्याची शेवटची तारीख –   दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ पर्यंत नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});