बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या 10 जागा
 कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत, माहिती तंत्रज्ञ, लेख सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, नोंदणी सहाय्यक आणि इलेक्ट्रिशियन सह लिफ्ट मॅन सह वातानुकूलित देखभालसह पंप ऑपरेटर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २3 जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीची तारीख – दिनांक 25 जून २०२० पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे

अर्ज सादर करण्याचा पत्ता / मुलाखतीची पत्ता– कॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसीमिया केअर सेंटर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सेंटर, सीसीआय बिल्डिंग, नवीन कलेक्टर कंपाऊंड, जय जवान नगर, कनकिया एक्सोटिका समोर, सुस्वागत हॉटेलच्या मागे, बोरिवली पूर्व, मुंबई, पिनकोड-४०००६६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.