बृहन्मुंबई महापालिकेच्याआस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २८ जागा

बृहन्मुंबई मुनसिपाल कॉर्पोरेशन (BMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
भौतिकोपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – लोकमान्य टिळक मुनसिपाल मेडिकल कॉलेज, सीऑन, मुंबई, पिनकोड- ४०००२२

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.