पुणेच्या माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेत विविध पदांच्या ७ जागा

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना, पुणे (ECHS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
 वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक आणि लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –   OIC, Stn HQS (ECHS Cell), पुणे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.