बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सल्लागार पदांकरिता २७ डिसेंबर २०१९आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ)  पदांकरिता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ)  पदांकरिता आवज-जावक विभाग, रा.ए.स्मा. रुग्णालय, तळ मजला, महाविद्यालय इमारत, परळ, मुंबई, पिनकोड-४०००१२ आणि सल्लागार पदांकरिता उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी (कुकमाबासं’) कार्यालय, एफ/ दक्षिण विभाग, पहिला मजला, रूम. नं. १३, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल, मुंबई येथे पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा क्र. 1

जाहिरात पाहा क्र. 2

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.