भिवंडी-निजामपुर महानगरपालिकामध्ये वैद्यकीय पदांच्या एकूण ११२८ जागा

भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ११२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या  उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) व विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११२८ जागा
वैद्यकीय अधिकारी, भिषक तज्ञ, बालरोग तज्ञ, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ए. एन. एम., एक्स-रे तंत्रज्ञ आणि वार्ड बॉय पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, पहिला मजला, दालन क्र. १०६, नवीन प्रशासकीय इमारत, काप-आळी, भिवंडी, जि. ठाणे.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.