भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (नागपूर) मध्ये विविध पदांच्या एकूण ८६ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ८६ जागा
प्रशिक्षणार्थी (पर्यवेक्षक) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.