भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा

भारत इलेक्ट्रोनिक्स आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (पदविका) पदाच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा

 


 

Comments are closed.