ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 6 जागा
सल्लागार (सिव्हिल), सल्लागार (विद्युत) आणि कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  बीईसीआयएलचे मुख्य कार्यालय, 14-बी, रिंग रोड, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली, पिनकोड -110002

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  ७ जुलै  २०२० पर्यंत अर्ज करता येईल.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.