ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३००० जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कुशल आणि अकुशल पदांच्या एकूण ३००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.