नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १४५ जागा

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षांर्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण १४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर  २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.