ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया मध्ये विविध पदांच्या १३ जागा
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
वरिष्ठ प्रोग्रामर/ वरिष्ठ विकासक/ वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, प्रोग्रामर/ विकसक/ सॉफ्टवेअर अभियंता, डेटाबेस प्रशासक, हार्डवेअर सहाय्यक, ग्राहक संबंध व्यवस्थापक, ग्राहक सेवा सहयोगी आणि कायदेशीर सल्लागार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – BECIL भवन, C-56/A-17, सेक्टर-62, नोएडा (उत्तर प्रदेश), पिनकोड- 201307
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!