भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर यांच्या हॉस्पिटल मध्ये विविध पदांच्या २९ जागा
भारत सरकारच्या भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर यांच्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती तारीख 9 ऑक्टोबर ११ ऑक्टोबर २०१९ आयोजित केलेली आहे.
विविध पदांच्या एकूण २९ जागा
वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ/ वरिष्ठ निवासी कर्मचारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, दंत हायजिनिस्ट आणि दंत तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता बारावी उत्तीर्णसह एमबीबीएस पदवी, एमएस/ एमडी/डीएनबी डिप्लोमा कींवा पदवीचे अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्ष पेक्षा जास्त नसावे. (दंत हायजिनिस्ट आणि दंत तंत्रज्ञ पदाकरिता) कमाल वय ५० वर्ष पेक्षा जास्त नसावे.
मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स रूम क्र. १ व २, पहिला मजला, प्रशासकीय शाखा, भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर हॉस्पिटल, अनुशक्ती नगर, मुंबई, पिनकोड-४००९४
मुलाखतीची तारीख – दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ आणि ११ ऑक्टोबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.