मुंबई भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) विविध पदांच्या एकूण १८ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO) आणि निवासी वैद्यकीय अधिकारी (ICCU) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – तळमजल्यावर कॉन्फरन्स रूम नंबर १, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – ४००९४

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.