महसूल विभागातील तलाठी (गट- क) भरती परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेद्वारांना ती संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.…