बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २२६ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी/ मराठी) पदांच्या एकूण २२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२६ जागा
कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी नि-मराठी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी –  उमेदवाराला प्रतिमाह २५,५००/- ते ८१,१००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.