कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २२ जागा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड (केरळ) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या २२ जागा
प्रकल्प अधिकारी पदाच्या जागा …