बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या १२ जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या १२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासुन १५ दिवसांच्या आत कार्यालयात प्राप्त होणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –  अध्यक्ष/ सचिव शेतकरी  शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अध्यापक महाविदयालय, आष्टी, जि.बीड, पिनकोड- 414203

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.