राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६२ जागा
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६२ जागा…