भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर लिपीक पदांच्या एकूण १३७३५ जागा
भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सहयोगी (लिपीक) पदांच्या एकूण १३७३५ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ सहयोगी पदांच्या १३७३५ जागा…