केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सहाय्यक कमांडंट पदांच्या ३५७ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सशस्त्र पोलीस पदांच्या ३५७ जागा…