सातारा जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा 

सार्वजनिक आरोग्य विभाग, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा 
वैद्यकीय अधिकारी (गट-अ), क्ष-किरण तज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहनचालक, आहार तज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});