रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या भरपूर जागा
सार्वजनिक आरोग्य विभाग, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या भरपूर जागा
फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, जीएनएम, एएनएम आणि वॉर्ड बॉय पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.