जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २० जागा

आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – मुलाखती दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी राहीन.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, जळगांव

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});