बुलढाणा जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरपूर जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

 वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस/ पदव्युत्तर पदवीधारक असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  ७५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

मुलाखतीची तारीख – दर रोज सकाळी ११  ते सायंकाळी ५  वाजेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});