आर्मीच्या फोर्स बटालियन गोरखा (१३७) मध्ये विविध पदांच्या ६८ जागा
आर्मी फोर्स बटालियन गोरखा (१३७) रायफल्स यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ६८ जागा
धार्मिक शिक्षक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (आरटी जेसीओ), सैनिक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३ मार्च २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – मेजर ध्यानचंद स्टेडियम न्यू कँट, प्रयागराज, उत्तर प्रदेश.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!