भारतीय सैन्य दलाच्या दंत चिकित्सा विभागात विविध पदांच्या एकूण ३७ जागा

भारतीय सैन्य दलातील दंत चिकित्सा विभागाच्या आस्थापनेवरील अधिकारी पदांच्या ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण ३७ जागा
शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

>> अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ३३७ जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.