पुणे येथील APTI अकॅडमीत रिजर्व बँक सहाय्यक परीक्षा नवीन बॅच उपलब्ध

पुणे येथील APTI अकॅडमीत ६ जानेवारी २०२० पासून आगामी रिजर्व बँक सहाय्यक परीक्षेच्या तयारी करिता सुरु होत असलेल्या बॅच करीता प्रवेश देणे सुरु आहे. मोजक्याच जागा शिल्लक असल्याने उमेदवारांनी ‘APTI अकॅडमी, अलका टॉकीज समोर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे येथे पूर्व नाव नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी मो. ७७२००६००१५ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

पोस्टर डाऊनलोड करा

 


Comments are closed.