पुणे येथील प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये विविध पदांच्या ७० जागा

पुणे येथील प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, तसेच उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७० जागा 
प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प सहाय्यक कर्मचारी आणि सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – सेंटर फॉर डेव्हलपमेंट अडवान्स कॉम्प्युटिंग, इनोवेशन पार्क, 34, बी./ 1, पंचवटी रोड, पुणे, पिनकोड-411008

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.