जळगाव दक्षिण एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागात १६ जागा
एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील मदतनीस पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
मदतनीस पदांच्या १६ जागा
अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव दक्षिण प्रशासकीय इमारत टप्पा क्रं.३, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्रा जवळ, जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक २१ जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.